सक्षक लेखक, सजग वाचक

एक लाख लेखक आणि एक कोटी वाचक

यांना जोडणारी अभिनव साहित्य चळवळ

महाराष्ट्र शासन-शिक्षण संचलनालय (उच्च शिक्षण) प्रमाणित

महाविद्यालयीन युवकांसाठी कौशल्य व क्षमता विकास

कार्यशाळा प्रशिक्षण कार्यक्रम

साहित्य सेतू संस्थेची स्थापना १ एप्रिल २०१५ रोजी झाली आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये खालील उपक्रम आयोजित केले आहेत.

१) लेखकांसाठी कार्यशाळा – ३० नोव्हेंबेर २०१५ रोजी लेखकांसाठी पहिली कार्यशाळा घेतली होती. त्यामध्ये ४७ बंधू भगिनींनी भाग घेतला होता.

२) साहित्य सेतूने महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांच्या ( मसाप ) संकेतस्थळाची पुन:निर्मिती केली. तसेच मसापसाठी समाज माध्यमांची ( सोशल मीडियाची ) निर्मिती केली. मसापचा व्हॉटसअप समूह तयार केला. फेसबूक पेज तयार केले. ट्विटर खाते तयार केले. युट्युब चॅनेलची निर्मिती केली.

३) डोंबिवली येथे झालेल्या ९० व्या अ. भा. म. साहित्य संमेलनामध्ये प्रथमच साहित्य सेतूने संमेलनाला आलेल्या रसिकांची अभिप्राय पत्रे एकत्र करून त्यांचे विश्लेषण अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाला सादर केले आहे.       

४) डोंबिवली येथे झालेल्या ९०व्या अ.भा.म. साहित्य संमेलनामध्ये प्रथमच संमेलनाध्यक्ष, स्वागताध्यक्ष आणि अ.भा.म. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष यांची भुमिका आणि मुलाखती यु ट्युबद्वारे लाखो लोकांपर्यंत पोहोचवल्या.

४) आजमितीला १० हजाराहून अधिक लेखक आणि २ लाखाहून अधिक वाचक साहित्य सेतूबरोबर जोडले गेले आहेत.

संस्थापक: प्रा. क्षितिज पाटुकले

प्रमुख मार्गदर्शक

          डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी         श्री. विवेक वेलणकर           प्रा. मिलिंद जोशी                 श्री. शैलेंद्र बोरकर          श्री. राजन लाखे         श्री. शाम जोशी         श्री. अनिल कुलकर्णी

साहित्य सेतू चळवळीत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. 

  Sahitya Setu, Pune.    Contact : 7066251262  

  • Facebook Basic Black