नोंदणी अर्ज यशस्वी रित्या भरला गेला आहे.

लेखन कार्यशाळेसाठी नोंदणी केल्याबद्दल धन्यवाद...!

कृपया कार्यशाळेचे शुल्क खालीलप्रमाणे भरावे.

कार्यशाळांसाठी सहभाग शुल्क : रु. १५००/- प्रति व्यक्ती प्रति कार्यशाळा 

महाविद्यालयीन विद्यार्थी आणि

२५ वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्यांसाठी शुल्क : रु.१२००/-  प्रति व्यक्ती प्रति कार्यशाळा

किंवा

  • साहित्य सेतूच्या खात्यामध्ये रोख / चेक / NEFT ने भरण्यासाठी.

बँक खात्याची माहिती : 

बँकेचे नाव : बँक ऑफ महाराष्ट्र  । खात्याचे नाव : साहित्य सेतू           

खाते क्रमांक : ६०२९१९१२०८५ । शाखा : डेक्कन जिमखाना, पुणे

IFSC Code : MAHB0000003

किंवा 

  • साहित्य सेतू समन्वयक - अनिकेत पाटील यांच्या ७५०७२०७६४५ या मोबाईल क्रमांकावर PhonePe / Google Pay / PAYTM याद्वारे पैसे पाठवा. 

  • रक्कम भरल्यानंतर कृपया साहित्य सेतू (७०६६२५१२६२) अथवा अनिकेत पाटील (७५०७२०७६४५) या नंबरवर व्हॉट्सअ‍ॅपने कळवावे  किंवा namaste@sahityasetu.org वर ईमेल पाठवावा. 

  • कार्यशाळा स्थळ: महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ परफॉरमिंग आर्टस, मएसो भवन, हॉटेल दुर्वांकुर शेजारी, सदाशिव पेठ, टिळक रोड, पुणे-३०

  Sahitya Setu, Pune.    Contact : 7066251262  

  • Facebook Basic Black