साहित्य सेतू व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ 

यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लेखन कार्यशाळा  

यशस्वी लेखक कसे बनावे ?

दिनांक : २९ डिसेंबर २०१९ रोजी, वेळ: सकाळी ११.०० ते सायंकाळी ०४.००

एक दिवसीय निशुल्क कार्यशाळा

कार्यशाळेतील विषय :

 • लेखन प्रक्रिया, पुस्तक निर्मिती व प्रकाशन प्रक्रिया,

 • साहित्यिक जडणघडण, कौशल्ये व अभ्यास,

 • ई कार्यक्षम लेखक, ISBN क्रमांक, ऑनलाईन पुस्तक विक्री इ. 

 

ही कार्यशाळा कोणासाठी :

 • लेखक म्हणून करिअर करू इच्छिणाऱ्या युवक युवती आणि सर्वांसाठी 

मान्यवर मार्गदर्शक : 

 • डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी (माजी अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ)

 • भारत सासणे (जेष्ठ लेखक)

 • प्रा. क्षितिज पाटुकले (संस्थापक, विश्व मराठी परिषद)

 • श्री. अनिल कुलकर्णी (जेष्ठ प्रकाशक : अनुबंध प्रकाशन, कार्याध्यक्ष - मराठी प्रकाशक संघ)

 • नीलिमा बोरवणकर (प्रख्यात लेखिका) 

 • महत्वाचे : कार्यशाळा निःशुल्क असली तरी पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे. 

कार्यशाळेचे स्थळ :  स्वा. सावरकर भवन, स्वातंत्रवीर सावरकर अध्यासन केंद्र, कर्वे रोड, डेक्कन जिमखाना, खिलारेवाडी, पुणे-४११००४.

  Sahitya Setu, Pune.    Contact : 7066251262  

 • Facebook Basic Black