• Facebook Basic Black

  Sahitya Setu, Pune.    Contact : 7066251262  

आता आपली कविता पोहोचावा थेट लाखों रसिकांपर्यंत 

१. तुमच्या ५ कवितांचे आमच्या स्टुडिओमध्ये सादरीकरण

    आणि डिजिटल क्रोमा रेकॉर्डिंग 

२. विविध प्रकारे – विविध वेषांमध्ये सादरीकरण

३. रेकॉर्डिंग नंतर त्यावर व्यावसायिक पद्धतीने संस्कार व संकलन 

४. कवीचे स्वतंत्र डिजीटल प्रोफाईल

५. तुमचा (कवीचा) मोबाईल क्रमांक , व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक, ईमेल

    फेसबुक प्रोफाइल, युट्युब चॅनेल, कवितासंग्रह यांची माहिती           रसिकांपर्यंत थेट पोहोचणार 

६.लाखों रसिक थेट तुमच्याबरोबर संवाद साधू शकणार    

कवींसाठी स्वतंत्र ऑनलाइन सोशल मिडिया व्यासपीठ

संकल्पना 

प्रा. क्षितिज पाटुकले 

प्रमुख मार्गदर्शक 

राजन लाखे 

अंजली कुलकर्णी 

म. भा. चव्हाण

मृणालिनी कानिटकर