ऑनलाईन बुक स्टोअर

पेमेंट अँपवर ग्रंथविक्री दालन कार्यशाळा

मार्गदर्शन व प्रात्यक्षिकांसह एक दिवसीय कार्यशाळा

दिनांक : २८ जुलै २०१९ रोजी, वेळ: सकाळी १०.०० ते सायंकाळी ०६.००

अर्थात ऑनलाईन पुस्तक विक्री, जाहिरात आणि वितरण कार्यशाळा...

प्रकाशक लेखक यांना सुवर्णसंधी…

 प्रकाशकांनो आणि लेखकांनो, प्रकाशन व्यवसायात उंच भरारी घ्या..

अचूक तंत्रज्ञानाचा वापर करून यशस्वी व्हा…

प्रकाशन व्यवसायाला मंदीतून बाहेर काढायला मदत करणारा साहित्य सेतूचा अभिनव उपक्रम...

ही कार्यशाळा कोणासाठी :

  • प्रकाशक, लेखक, पुस्तक विक्रेते, वाचक, घरबसल्या पुस्तकांची ऑनलाईन विक्री करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी   इ.

  • ज्या प्रकाशन संस्थांची स्वतंत्र वेबसाईट नाही असे प्रकाशक

  • टिप : संगणक व इंटरनेट वापरता येणे आवश्यक

मान्यवर मार्गदर्शक : 

  • श्री. अनिल कुलकर्णी (जेष्ठ प्रकाशक : अनुबंध प्रकाशन, कार्याध्यक्ष - मराठी प्रकाशक संघ)

  • प्रा. क्षितिज पाटुकले  (संस्थापक - साहित्य सेतू)

  • सौ. सुनिताराजे पवार (प्रकाशक – संस्कृती प्रकाशन, कोषाध्यक्षा – मसाप पुणे)

  • श्री. विनायक पाटुकले (डिजिटल मार्केटिंग तज्ञ)

  • प्रा. अनिकेत पाटील (समन्वयक - साहित्य सेतू) 

कार्यशाळेचे शुल्क : १२०० /- प्रति व्यक्ती 

कार्यशाळेचे स्थळ :  महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्टस, मएसो भवन, हॉटेल दुर्वांकुर शेजारी, टिळक रोड, सदाशिव पेठ, पुणे - ३०.

  Sahitya Setu, Pune.    Contact : 7066251262  

  • Facebook Basic Black