वेबसाईट, जीवनपट व डॉक्युमेंटरी बनवणे 

          लेखक, कवी, साहित्यिक, कलावंतांना ई –अप-टू-डेट करणे, हा या सेवेचा गाभा आहे. वाचकांना लेखकाला पहावेसे, ऐकावेसे आणि त्याच्याशी बोलावेसे वाटत असते. त्याच्याविषयीची संपूर्ण माहिती त्वरित मिळावी असेही वाटत असते. त्याकरता लेखकाची परिपूर्ण वेबसाईट व डॉक्युमेंटरी बनवणे.

सजग वाचक संघ 

         वाचकांना साहित्य विषयक सर्व प्रकारची माहिती देवून सजग करणारी सेवा. यासाठी मोफत सभासद नोंदणी वेबसाईटवर किंवा कार्यालयामध्ये करता येईल.

 

ISBN / ISSN / RNI नोंदणी सहाय्य सेवा

नोंदणीसाठी सर्व प्रकारचे व्यावसयिक सहाय्य आणि मार्गदर्शन

कॉपीराईट्स करार 

लेखक - प्रकाशक करार, कॉपीराईट्स याबद्दल सहाय आणि मार्गदर्शन

  Sahitya Setu, Pune.    Contact : 7066251262  

  • Facebook Basic Black