मराठी साहित्य क्षेत्रातील उपयुक्त माहिती 

विश्व मराठी परिषद 

करोडो मराठी बांधवांना जोडणाऱ्या विश्व मराठी परिषदेच्या वैश्विक कुटुंबामध्ये सहभागी व्हा...

साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्राचे प्रतिनिधित्व करा...

ऑनलाईन सभासद व्हा आणि ऑनलाईन व्यासपीठाच्या नानाविध संधीचा लाभ घ्या, 
आपल्या क्षमता विकसित करा आणि माय मराठीचे संरक्षण, संवर्धन आणि सेवा करा...

संकेतस्थळाला भेट द्या : www.vishwamarathiparishad.org

९२ वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन, यवतमाळ 

(११, १२ व १३ जानेवारी २०१९ )

महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे - आजीव सभासद नोंदणी अर्ज 

प्रत्येक मराठी भाषिकाने / बंधुभगिनींनी / युवक – युवतींनी    

 मराठी साहित्य परिषदांचे सभासद व्हावे  आणि साहित्य विश्वाशी जोडून घ्यावे...

महाराष्ट्रातील साहित्य संस्थांचे पत्ते आणि संपर्क क्रमांक

महाराष्ट्र साहित्य परिषद, ४९६,टिळक रस्ता, पुणे – ४११०३०

दूरध्वनी: (०२०) २४४७५९६३ / २४४७५९६४ / ३२५४५६५९

मोबाईल: श्री. संदिप खाडे :७३८५०२९८२५    ईमेल :-masaparishad@gmail.com

व्हॉटस अ‍ॅप क्रमांक :- ८४४६८०६८०६    संकेतस्थळ :www.masapapune.org   

 

विदर्भ साहित्य संघ, सांस्कृतिक संकुल, तिसरा मजला, झाशी राणी चौक, सीताबर्डी, नागपूर ४४००१२

दूरध्वनी : (०७१२) २५५९९०६

ईमेल :- vssngp@gmail.com

श्री.विलास मानेकर (सचिव)– ९४२२१०४२५२ श्री. म्हैसाळकर – ७५५९३८२५४५ /९८२३७५५९९७

 

मुंबई मराठी साहित्य संघ: डॉ. अ.ना.भालेराव मार्ग, गिरगाव, मुंबई, ४००००४  दूरध्वनी (०२२) २३८०११९९ / २३८७६१५८

ई मेल:- sahityasangha@gmail.com

श्रीमती उज्वला मेहंदळे  ( सचिव ) : ९८२०८०१७२०   श्रीमती. उषा तांबे ( कार्याध्यक्ष ) : ९८२०३२५४७३

 

मराठवाडा साहित्य परिषद: संन्मित्र कॉलनी, रॉक्सी टॉकीज जवळ, औरंगाबाद, ४३७००१

दूरध्वनी: (०२४०) २३३३६०७

श्री. दादा गोरे ( कार्यवाह ) – ९४२२२०६८२० / ९४२३६८८२१७   श्री. कौतिकराव ठाले पाटील (अध्यक्ष) – ९८२२११५६०७

  Sahitya Setu, Pune.    Contact : 7066251262  

  • Facebook Basic Black