Sahitya Setu, Pune.    Contact : 7066251262  

  • Facebook Basic Black

साहित्य सेतू द्वारा आयोजित कार्यशाळा 

साहित्य सेतू व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या विषयावरील एकदिवसीय नि:शुल्क लेखन कार्यशाळा

दिनांक व वेळ : रविवार, दि. २९ डिसें. २०१९

वेळ: सकाळी १०.०० ते ०४.००

यशस्वी लेखक कसे बनावे ? 

दोन दिवसीय प्रात्यक्षिकांसहित कार्यशाळा 

डिसेंबर व मे महिन्यात 

तारीख, वेळ व ठिकाण निश्चित झाल्यावर कळविण्यात येईल 

यशस्वी यूट्यूबर बना कार्यशाळा 

एक दिवसीय मार्गदर्शन कार्यशाळा 

ऑक्टोबर ते जानेवारी दरम्यान 

तारीख, वेळ व ठिकाण निश्चित झाल्यावर कळविण्यात येईल 

लेखन कार्यशाळा 

दिनांक: २८ जुलै २०१९, रविवार | नोंदणी सुरु आहे  

वेळ: सकाळी १०.०० ते ०६.००

ठिकाण : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्टस, मएसो भवन, हॉटेल दुर्वांकुर शेजारी, टिळक रोड, सदाशिव पेठ, पुणे - ३०.

ऑनलाईन बुक स्टोअर कार्यशाळा 

भविष्यातील नियोजित कार्यशाळांची माहिती मिळण्यासाठी सबस्क्राइब करा.

Subscribe to Our Site