स्वतःचे युट्युब चॅनेल बनवा...!

दरमहा लाखों रुपये .मिळावा..!यशस्वी युट्युबर बना ...!

मार्गदर्शन व प्रात्यक्षिक - दोन दिवसीय कार्यशाळा

दिनांक : ४-५ मे २०१९ रोजी, वेळ: सकाळी १०.०० ते सायंकाळी ०६.००

निरंतर उत्पन्न...

पैसे थेट खात्यात जमा.. 

मार्गदर्शन व प्रात्यक्षिक - दोन दिवसीय कार्यशाळा

           इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या युगामध्ये, आपल्या प्रतिभेला निर्मितीला आणि विविध कौशल्यांना जगभरातील लोकांपर्यंत पोहोचवणे सहज शक्य झाले आहे. त्याबरोबरच आपल्या क्षमतांचा उपयोग करुन डिजिटल व्हिडीओ कंटेन्टद्वारे घरबसल्या नाव आणि पैसे कमविण्याच्या अगणित संधी निर्माण झाल्या आहेत. यामधील सध्याचे सर्वात प्रभावी म्हणजे युट्युब..!

          अगदी सुईत दोरा ओवण्यापासुन ते कायदेशीर सल्ला देण्यापर्यंत, पुस्तकांची माहिती सांगण्यापासुन ते शेती कशी करावी?, उद्योग कसा करावा?, मेहंदी लावण्यापासून ते उखाणे घेण्यापर्यंत. संगीत, नृत्य, गाणे, स्वयंपाक, विनोद, गोष्टी, कविता, चित्रे कशी काढावीत?, खेळ कसे खेळावेत, किर्तने, व्याख्याने, प्रवचने अशा विविध विषयांवरचे मार्गदर्शन युट्युबवर उपलब्ध आहे, तुमच्या जवळची माहिती किंवा कौशल्य तुम्ही युट्युबच्या माध्यमातुन लाखों लोकांपर्यंत पोहोचवा आणि दरमहा “निरंतर उत्पन्न” कमवित रहा. कमाई थेट बँक खात्यात जमा होणार...

ही कार्यशाळा कोणासाठी :

      अगदी प्रत्येकासाठी   

  • १५ वर्षावरील वयाची कोणतीही व्यक्ती

  • कोणतीही क्षमता, ज्ञान, कौशल्य आणि सादरीकरणाची आवड असलेली किंवा शिकून घ्यायची तयारी असणारी व्यक्ती

मान्यवर मार्गदर्शक : विष्णु वजार्डे, संदिप यादव 

कार्यशाळेचे शुल्क : ४०००/- प्रति व्यक्ती । 

                         :३०००/- प्रति व्यक्ती । (विश्व मराठी परिषदेच्या आजीवन सभासदांसाठी)

विश्व मराठी परिषदेचे आजीवन सभासद होण्याकरिता खालील बटनावर क्लिक करा  

कार्यशाळेचे स्थळ : पंडितराव आगाशे शाळा, ६६/५ लॉ कॉलेज रोड, एरंडवणे, पुणे - ४११००४

 *आयोजकांतर्फे राहण्याची सोय केली जाणार नाही.

  Sahitya Setu, Pune.    Contact : 7066251262  

  • Facebook Basic Black