Sahitya Setu, Pune.    Contact : 7066251262  

  • Facebook Basic Black

महाराष्ट्र शासन-शिक्षण संचलनालय (उच्च शिक्षण) प्रमाणित महाविद्यालयीन युवकांसाठी

कौशल्य व क्षमता विकास कार्यशाळा प्रशिक्षण कार्यक्रम

कार्यशाळा प्रशिक्षण कार्यक्रमाचे स्वरूप

१) महाविद्यालयात प्रत्यक्ष प्रशिक्षण - ६ तास (सकाळी ११ ते संध्या ५.३०) ९० मिनिटांची चार सत्रे

२) स्वयं अध्ययन आणि  मूल्यमापन - ६ तास

३) ऑनलाइन असाईनमेंट आणि परीक्षण - ३ तास

 

एकूण कार्यशाळा प्रशिक्षण कार्यक्रम - १५ तास  =  एक क्रेडिट

कार्यशाळांमधील विषय

१) कौशल्ये आणि क्षमता विकसनाचे तंत्र आणि मंत्र.

२) करिअरचा शोध आणि दिशा.

३) उद्योजकता आणि व्यावसायिक कौशल्ये विकसन.

४) व्यक्तीमत्व विकसन आणि जीवनमूल्यांची ओळख.

५) यशस्वी लेखक/ ब्लॉगर/ अनुवाद/ ई-बुक, किंडल बुक इ.

६) तारूण्याचा विकास आणि जीवनाची ध्येय निश्चिती इ.

७) योग, खेळ आणि आरोग्य

८) आर्थिक साक्षरता

९) सकारात्मक जीवनदृष्टी

१०) नागरिकांची कर्तव्ये आणि अधिकार

विद्यार्थ्यांसाठी उपयुक्तता

१) जीवनोपयोगी  विषयांवर अनुभवी तज्ञ प्रशिक्षकाकडून प्रत्यक्ष मार्गदर्शन

२) उपयुक्त साहित्यपुस्तिका आणि स्टडी – किट

३) ऑनलाईन अ‍ॅसेस (Access) आणि निरंतर कंटेन्ट उपलब्धता

४) प्रमाणपत्र

५) एक्स्ट्रा करिक्युलर शैक्षणिक क्रेडिट – १ 

६) रेस्युमे बिल्डिंग

शिक्षण सहसंचालक (उच्च शिक्षण) महाराष्ट्र शासन यांचे पत्र

कार्यशाळा प्रशिक्षण प्रस्ताव - शासनाकडे सादर केलेला प्रस्ताव

कार्यशाळा आयोजित करण्याबाबत महाविद्यालयासाठी पत्र